• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र अंनिसतर्फे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महाराष्ट्र अंनिसतर्फे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

शाखेच्या बैठकीत विविध उपक्रमांवर झाली चर्चा

जामनेर (प्रतिनिधी) – येथील सुपारी बाग परिसरात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या शाखेच्या बैठकीत आगामी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा महिला सहभाग विभागाच्या शोभा बो-हाडे यांनी चळवळीचे गीत सादर केले. त्यानंतर विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, सुरक्षारक्षक विदीप जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा बुवाबाजी संघर्ष विभागाचे भिमराव दाभाडे यांनी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे व शाखा कार्याध्यक्ष बी. आर. पाटील यांनी संत रविदास महाराजांच्या विचारांचे  महत्त्व विशद करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमात नागनंदा मघाडे यांनी भारतीय संविधानाची माहिती देत नागरिकांचे हक्क व कर्तव्ये स्पष्ट केली. आगामी राष्ट्रीय विज्ञान दिन आणि जागतिक महिला दिवसानिमित्त करावयाचे उपक्रमांची प्राथमिक चर्चा करण्यात आली.

यावेळी शंकर भामेरे यांच्या ‘जागर’ कवितासंग्रहाचे प्रकाशन व त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संविधान कार्यकर्त्या नागनंदा मघाडे यांचा व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी रामदास सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास रमेश गायकवाड, निवृत्ती चौधरी, तिर्थराज सुरवाडे, बापूसाहेब सुरवाडे, आशिष दाभाडे, स्वप्निल खरे, वर्षा बाविस्कर, प्रतिभा नरवाडे, सरस्वती बाविस्कर, कमल गायकवाड, ऊषा तायडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: anistarfe sant ravidas jayanti news
Previous Post

माहितीचा अधिकार मागे घेण्यासाठी वृद्धाला मारहाण; नऊ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

जळगावात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात

जळगावात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon