जळगाव महानगरपालिका निवडणूक ; सुनील महाजन आणि माजी महापौर जयश्री महाजन ,प्रफुल्ल देवकर यांची आघाडी


जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुक मतमोजणीला सकाळपासून प्रारंभ झाला असून अनेक प्रभागांमध्ये भाजप सेनेचे उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुनील महाजन आणि माजी महापौर जयश्री महाजन या आघाडीवर असून प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल देवकर सातशे मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.माजी महापौर ललित कोल्हे आघाडीवर आहेत.









