• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडा तालुक्यात भरधाव दुचाकी घसरून अपघात; ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

गलंगी ते हातेड रस्त्यावर घटना

चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील गलंगी ते हातेड रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात ६३ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चालकाने दुचाकी बेजबाबदारपणे चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचा ठपका ठेवत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पृथ्वीराज मुकुंदा केदार (वय ६३, रा. चौगाव, ता. चोपडा) हे दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास कामावरून घरी परतत होते. यावेळी ते संशयित आरोपी बापू शालिक धनगर (रा. चौगाव) याच्या एमएच १९ डीझेड ४७६७ क्रमांकाच्या मोटारसायकलवर मागे बसलेले होते. गलंगी ते हातेड दरम्यान निलेश वासुदेव महाजन यांच्या शेताजवळ आले असता, चालक बापू धनगर याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपली दुचाकी अतिशय वेगात आणि निष्काळजीपणे चालवली. यामुळे अचानक दुचाकी घसरली आणि मोठा अपघात झाला.

या अपघातात पृथ्वीराज केदार यांच्या शरीराला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दुर्दैवाने, या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताला पूर्णतः दुचाकी चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मयत पृथ्वीराज यांच्या पत्नी शोभाबाई पृथ्वीराज केदार (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयित आरोपी बापू शालिक धनगर याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत मोहन कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: chopdyat aapghatat vrudha thar
Previous Post

जिनिंग मिलला भीषण आग; दीड कोटींहून अधिक किमतीचा कापूस भस्मसात

Next Post

बोलेरो पिकअपची पादचाऱ्याला धडक; कुसुंबा येथील तरुण गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

बोलेरो पिकअपची पादचाऱ्याला धडक; कुसुंबा येथील तरुण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon