• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव जिल्यातील ‘कोरोना’च्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी सोळा डॉक्‍टरांची नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर होत असतांना जिल्हा कोवीड रूग्णालयात कोरोनाबाधित ८२ वर्षीय आजीचा मृतदेह तब्बल आठ दिवसांची शौचालयात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणात बेजबाबदार डीन डॉ. खैरे यांच्यासह दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी राज्याच्या वैद्यकिय संचालनालयाने सुमारे १७ डॉक्टरांची जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयात नियुक्ती केली आहे. तर रिक्त झालेल्या प्रभारी डीनपदी धुळे महाविद्यालयाचे डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी आदेश दिला आहे. डीनपदी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाचे डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.

डीन यांच्या नियुक्तीसोबतच “कोरोना’च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सोळा डॉक्‍टरांची नियुक्ती केली आहे. डॉ.अरूण हुमणे (चंद्रपूर), डॉ. मधुकर गायकवाड (मुबंई), डॉ. भारत चव्हाण (अहमदनगर), डॉ. व्यंकटेश जोशी (लातूर), डॉ. श्‍याम तोष्णीवाल ( लातूर), डॉ. उदय जोशी (अंबाजोगाई), डॉ. देवानंद पवार (आंबेजोगाई), डॉ. अतुल गारजे (लातूर), डॉ. मृदूल पाटील (लातूर), डॉ. रणजीत एस. (लातूर), डॉ. किरण माळी (लातूर), डॉ. प्रविण बोदेवार (आंबेजोगाई), डॉ. मोहित खरे (नागपूर), डॉ. प्रवीण पवार (नागपूर), डॉ. महेश चावट (नागपूर), डॉ. शशांक मोडक (नागपूर) यांची जळगाव येथे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous Post

बेकायदेशीरित्या वाहनात कोंबलेली गुरे पकडली; शहर पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

डॉ. सुयोग चौधरी यांचे निलंबन मागे घ्या- मणियार बिरादरीची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. सुयोग चौधरी यांचे निलंबन मागे घ्या- मणियार बिरादरीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर
Uncategorized

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश
खान्देश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या
क्राईम

जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

November 11, 2026
गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!