• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रभाग ७ च्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रभाग ७ च्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रभाग ७ च्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

नागरिकांनी वेळेच्या आत कर्तव्य करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ येथील उमेदवारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करीत आपला हक्क बजावला. नागरिकांनी वेळेमध्ये जाऊन आपले मतदान करावे व राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे असे आवाहन उमेदवारांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग ७ चे उमेदवार दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील, विशाल सुरेश भोळे, चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांनी प्रभागातील मतदान केंद्रावर जाऊन सकाळी आपले कर्तव्य पूर्ण केले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मतदान करने आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. दुपारी गर्दी करण्यापेक्षा वेळेवर जाऊन केंद्रामध्ये मतदान करावे व मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन चारही उमेदवारांनी “केसरीराज”च्या माध्यमातून केले आहे.


 

 

Previous Post

जळगाव महापालिका मतदानासाठी मतदारांचा उत्साह

Next Post

जळगाव महापालिका निवडणूक: पहिल्या दोन तासांत मतदारांचा निरुत्साह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मतदानासाठी शिक्षक मतदारांना विशेष रजा

जळगाव महापालिका निवडणूक: पहिल्या दोन तासांत मतदारांचा निरुत्साह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
1xbet russia

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

February 19, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

नोकरी करणाऱ्या तरुणीवर कार्यालयातच लैंगिक अत्याचार

February 19, 2026
शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

February 19, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

नोकरी करणाऱ्या तरुणीवर कार्यालयातच लैंगिक अत्याचार

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon