• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या आरोपातूनच डॉ. संग्राम पाटलांविरुद्ध कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एरंडोलचे डॉ. संग्राम पाटील मुंबई विमानतळावर पोलिसांच्या ताब्यात

मुंबईच्या एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल आणि पक्षाच्या विचारधारेबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. ‘शहर विकास आघाडी’ नावाचे फेसबुक पेज आणि डॉ. संग्राम पाटील यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक निखील शामराव भामरे यांनी ही तक्रार दिली आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:१९ च्या सुमारास लोअर परेल परिसरातून जात असताना, त्यांना फेसबुकवर पक्षाच्या नेत्यांविरुद्ध चिथावणीखोर पोस्ट आढळल्या. ‘शहर विकास आघाडी’ या फेसबुक पेजवरून १४ डिसेंबर रोजी पक्षाच्या प्रमुख नेत्यांबद्दल आणि एका महिलेबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरचे लिखाण करण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे. डॉ. संग्राम पाटील यांच्या फेसबुक अकाऊंटवरूनही पक्षाची प्रतिमा मलीन करणारा आणि समाजात दोन गटांत शत्रुत्व निर्माण करणारा मजकूर शेअर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

तक्रारदाराने दोन्ही फेसबुक प्रोफाईल आणि संबंधित पोस्टच्या लिंकसह स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. “पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि चुकीची माहिती पसरवून समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी हा खोटी माहितीचा प्रसार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे,” असे निखील भामरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत आणि संबंधित कलमान्वये दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

“केसरीराज”च्या प्रतिनिधीने डॉक्टर संग्राम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदरची कारवाई ही सूडबुद्धीने व राजकीय हेतूने करण्यात आलेली मला प्रथमदर्शनी दिसत आहे. तरी याबाबत पुढील भूमिका मी लवकरच मांडणार आहे.

 


 

 

Tags: dr.sagram patil sir news-2
Previous Post

दोन दुचाकींचा भीषण अपघात; चुकीच्या दिशेने येणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

प्रभाग १६ मध्ये महायुतीचा झंझावात; आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात भव्य रॅली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभाग १६ मध्ये महायुतीचा झंझावात; आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात भव्य रॅली

प्रभाग १६ मध्ये महायुतीचा झंझावात; आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात भव्य रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
1xbet russia

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!
1xbet russia

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
1xbet russia

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

June 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon