• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरकोळ वादातून हवेत गोळीबार, चौघांना अटक : हाणामारीत एक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
किरकोळ वादातून हवेत गोळीबार, चौघांना अटक : हाणामारीत एक जखमी

भुसावळ शहरात हंबर्डीकर चाळ येथील घटना

भुसावळ ( प्रतिनिधी ) – जुना सातारा परिसरातील हंबर्डीकर चाळ येथे मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेतील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने इतर दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. २ जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संदीप मनोहर कोळेकर (रा. हंबर्डीकर चाळ) यांचा चंद्रकांत उर्फ बाबा विनोद बेंगट आणि त्याच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करताना वाद झाला होता. या वादाची कुरापत काढत बाबा चेंगट, कुंदन अनिल पठाडे आणि अन्य दोघांनी संदीप कोळेकर यांच्या परिसरात येऊन गोंधळ घातला. यावेळी चौघांपैकी एकाने गावठी बंदुकीतून हवेत गोळीबार केला, तसेच मुकेश सुरेश भोई या तरुणास मारहाण केली. या मारहाणीत मुकेश भोई यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

संदीप कोळेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एक रिकामी पुंगळी आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. तपासाला वेग देत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अटक केली. चंद्रकांत उर्फ बाबा विनोद बेंगट व कुंदन अनिल पठाडे यांना न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharatkirkol vadatun havet golibar
Previous Post

नववर्षाची आनंदी सुरुवात : प्रभाग १८ अ मधून डॉ. गौरव सोनवणे बिनविरोध निश्चित

Next Post

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon