• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजप आमदार राजूमामा भोळे, महापौरांसह 22 जणांविरुध्द गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जमावबंदी व साथ रोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार राजूमामा भोळे, महापौर भारतीताई सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह 22 जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी कोरोना रुग्णालयातील वॉर्ड क्र.७ मधील स्वच्छतागृहात कोरोनाबाधित मालती नेहते या बेपत्ता वृध्देचा मृतदेह आढळून आल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. याच घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार राजूमामा भोळे व महापौर भारतीताई सोनवणे यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात आंदोलन केले होते. यावेळी अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांचे दालन गाठून निवेदन दिल्यानंतर घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी सहायक फौजदार भटू नेरकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार आमदार राजूमामा भोळे, महापौर भारतीताई सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी,, महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, भाजप गटनेते भगत बालाणी, अरविंद देशमुख, मनोज आहुजा, माजी नगरसेवक अतुल हाडा, नगरसेवक सुनील खडके, पिंताबर भावसार व इतर ८ ते १० जणांविरुध्द जमावबंदी आदेश उल्लंघन, भादवि कलम १८८, १४३,२६९ अन्वये तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब व साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३ व ४ व ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

कोविड रूग्णालयातील वृध्देच्या मृत्यू प्रकरणी अखेर जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

Next Post

कोवीड रूग्णालय बंद करून नियमित ओपीडी सुरू करा – ॲड.जमिल देशपांडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोवीड रूग्णालय बंद करून नियमित ओपीडी सुरू करा – ॲड.जमिल देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon