• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावलच्या नगराध्यक्षपदी उबाठाच्या छाया अतुल पाटील यांचा विजय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
यावलच्या नगराध्यक्षपदी उबाठाच्या छाया अतुल पाटील यांचा विजय

भाजपाच्या रोहिणी फेगडे यांचा दारूण पराभव

यावल ( प्रतिनिधी ) – नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांनी निर्णायक विजय मिळवत शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांचा सुमारे ५ हजारांहून अधिक मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदाची विजयी माळ गळ्यात घातली आहे.

यावल नगरपालिकेसाठी दि. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र विविध कारणांमुळे मतमोजणीला तब्बल १९ दिवसांचा विलंब झाला. अखेर रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी यावल तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मतमोजणी शांततेत पूर्ण करण्यात आली. निकालानुसार उबाठा गटाच्या छाया अतुल पाटील यांनी एकूण १४ हजार ५० मते मिळवली, तर भाजपच्या रोहिणी उमाकांत फेगडे यांना त्यापेक्षा सुमारे पाच हजारांहून कमी मते मिळाली.

या मोठ्या मताधिक्यामुळे छाया पाटील यांचा विजय दणदणीत ठरला असून, त्यांनी यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे. विजयाची अधिकृत घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या शेकडो समर्थकांनी जल्लोष केला. ढोल-ताशे, फटाके आणि जोरदार घोषणाबाजी करत समर्थकांनी आनंद व्यक्त केला. यावल शहरात उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली.


 

 

Tags: yawalchya nagaradhkshpadi chaya patil yancha vijay
Previous Post

अमळनेर नगरपरिषदेवर ‘परिक्षीत’ राज! डॉ. बाविस्कर नगराध्यक्षपदी विराजमान

Next Post

बालकांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी, संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बालकांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी, संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव..!

बालकांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी, संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon