• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विधानसभेत आ. राजूमामा भोळेंची लक्षवेधी : गाळेधारकांचा प्रश्न सुटणार ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विधानसभेत आ. राजूमामा भोळेंची लक्षवेधी : गाळेधारकांचा प्रश्न सुटणार ?

महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब

जळगाव, (प्रतिनिधी) : नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जळगाव शहर मतदारसंघाचे आ.राजूमामा भोळे यांनी महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या प्रलंबित भाडेपट्टा नूतनीकरण आणि भाडेपट्टा कर मूल्यांकनाचा प्रश्न लक्षवेधीद्वारे जोरदारपणे उपस्थित केला. गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली.

जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील तब्बल २३६८ गाळेधारकांशी संबंधित हा प्रश्न सन २०१२ पासून प्रलंबित आहे. भाडेपट्टा नूतनीकरण व भाडेपट्टा कर मूल्यांकनाचे दर २ किंवा ३% प्रमाणे आकारणे आणि हे नवीन दर मुदत संपल्याच्या कालावधीपासून लागू न करणे, यासंदर्भात राज्य शासनाची सकारात्मक भूमिका आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, केवळ अधिकारीस्तरावर याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत आमदार भोळे यांनी विधानसभेत व्यक्त केली. प्रश्न मार्गी न लागल्याने महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या परिणामाबद्दल बोलताना आमदार भोळे यांनी हृदयद्रावक घटनांची उदाहरणे दिली.

श्वान चावल्यामुळे एका लहान मुलाचा मृत्यू झाला, त्याला महापालिका मदत करू शकली नाही. तसेच, विजेचा शॉक लागून एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला, त्यांनाही मदत करण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत, १२ वर्षांपासून हा महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित असणे योग्य नाही,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. आमदार सुरेश भोळे यांनी उपस्थित केलेल्या या लक्षवेधीवर राज्य शासनाच्यावतीने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले. त्यांनी या प्रश्नावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. त्यामुळे जळगाव महापालिकेच्या गाळेधारकांचा भाडेपट्ट्याचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, या निर्णयाकडे आता गाळेधारक व महापालिकेचे लक्ष लागले आहे.


 

 

Tags: vidhansabhet rajumama lakshvedhi
Previous Post

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

Next Post

चाळीसगावात घरासमोरील दुचाकी पेटवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगावात घरासमोरील दुचाकी पेटवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon