• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; घुमावलचा तरुण ठार, १ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; घुमावलचा तरुण ठार, १ जखमी

अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्यावर घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना १२ रोजी दुपारी १२ वाजता तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र प्रेमराज पाटील (रा. घुमावल ता. चोपडा) हा दुचाकी क्रमांक (एम एच १९ बी ए ७९८६) वर अमळनेर येथे पैलाड भागातील राजेंद्र पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला आला होता. सकाळी साडे अकरा वाजेला तो भेटून चोपडा येथे काम असल्याने परत चोपडा कडे जाण्यासाठी निघाला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास चोपडा कडून अमळनेर येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक (एम एच १९ ई सी २२१३) हिच्याशी समोरासमोर धडक झाल्याने दोन्हीही खाली पडले.

नरेंद्र जागीच ठार झाला होता तर समोरील अज्ञात चालक गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने वाहनात घालून पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना केले. नरेंद्र याचे शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमळनेर पोलीस स्टेशनला नरेंद्र याचा चुलत भाऊ किशोर मोहन पाटील याने फिर्याद दिल्यावरून अज्ञात मोटरसायकलस्वारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharatduchakichi bhishan dhadak news
Previous Post

आंतरराज्यीय घरफोडी करणारा ‘अट्टल’ गुन्हेगार गजाआड

Next Post

लोकन्यायालयामुळे अपघातातील जखमीला २२ लाखांची नुकसान भरपाई !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोकन्यायालयामुळे अपघातातील जखमीला २२ लाखांची नुकसान भरपाई !

लोकन्यायालयामुळे अपघातातील जखमीला २२ लाखांची नुकसान भरपाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
1xbet russia

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026
जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !
1xbet russia

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन
1xbet russia

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

February 16, 2026
Auto Draft
1xbet russia

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026
जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!