• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केळी कापणीतून वाद झाल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला, २ जखमी

यावल शहरालगत शेतातील घटना

यावल (प्रतिनिधी) – येथे केळी कापणीच्या कारणावरून झालेल्या वादातून ३० वर्षीय तरुणावर एकाने विड्याने तसेच लोखंडी हुकने हल्ला केला. ही घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शहरातील शेत शिवारात अरुण पाटील यांचे शेत गट क्रमांक २१८८ येथे आहे. या शेतात बुधवारी केळी कापणीसाठी मजूर गेले होते. तेथे केळी कापणी सुरू असताना शेख जुबेर शेख जहीर (वय ३०, रा. आझाद नगर, यावल) या तरुणाला शोएब युसूफ उर्फ नकली (रा. सईद पुरा, यावल) याने शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच लोखंडी विडा आणि लोखंडी हुकने त्याच्या डोक्यावर, पाठीवर मारून जबर दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल असून पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्य करीत आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharatyawalla tarunavar halla
Previous Post

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १३ अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next Post

आंतरराज्यीय घरफोडी करणारा ‘अट्टल’ गुन्हेगार गजाआड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आंतरराज्यीय घरफोडी करणारा ‘अट्टल’ गुन्हेगार गजाआड

आंतरराज्यीय घरफोडी करणारा 'अट्टल' गुन्हेगार गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026
स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !
1xbet russia

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026
कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी
1xbet russia

कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon