• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तीन दिवसीय बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी कार्यशाळा संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तीन दिवसीय बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी कार्यशाळा संपन्न

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील  नॅक मान्यताप्राप्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावतर्फे तीन दिवसीयबेसिक रिसर्च मेथडॉलॉजी कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव तर्फे महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान यांच्या मार्गदर्शनाखाली बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान मान्यवर वक्त्यांनी संशोधन रचना, साहित्य समीक्षा, डेटा संकलन पद्धती, सांख्यिकीय विश्लेषण, नैतिक समिती प्रक्रिया तसेच संशोधन लेखन या महत्वाच्या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी कार्यशाळेतील उपक्रम, प्रात्यक्षिके आणि गटचर्चांचा सक्रिय सहभाग घेतला.सहभागी विद्यार्थ्यांनी संशोधन विषय समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरल्याचे समाधान व्यक्त केले.  नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची पायाभरणी मजबूत करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य व महाविद्यालयातील वरिष्ठ अध्यापक यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.महाविद्यालय प्रशासनाने भविष्यातही अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतांना प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharattin divsiy besik risarch karyshala
Previous Post

जळगाव तालुक्यात थंडीने दोघांचा मृत्यू ?

Next Post

विनयभंग करून फरार झालेल्या संशयिताला मुंबईतून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग करून फरार झालेल्या संशयिताला मुंबईतून अटक

विनयभंग करून फरार झालेल्या संशयिताला मुंबईतून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026
शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार
Uncategorized

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
Uncategorized

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon