• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

जळगाव एमआयडीसीतील कुंटणखान्यावर छापा

सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ . नीलाभ रोहन यांची कार्यवाही ; दोन पुरुषांसह दोन महिला ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी –  शहरातील एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी पार्क भागात राहणाऱ्या  महिलेच्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन पुरुषांसह दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांना मिळालेले गुप्त माहितीनुसार जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मी पार्क भागात एका 45 वर्षीय महिला तिच्या राहत्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची माहिती गुप्तपणे मिळाली होती. याप्रकरणी सहायक पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहन यांनी कारवाई करत आज अचानक पर्यंत धाड टाकून दोन पुरुष व दोन महिलांना अटक केली आहे.

या कारवाईत ग्राहक अधीर अजित पटेल वय 36 विश्वकर्मा नगर रामेश्वर कॉलनी मेहरुन जवळ विजय कमलाकर सपकाळे (वय 25 वर्षे) रा वाल्मिक नगर जळगाव यांच्यासह 2 महिला आढळून आल्या या चौघांवरती एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक महिला 45 वर्षे असून ती कुंटणखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले. तिची चौकशी केली असता दहा हजार रुपये रोख व तीन कंडोम चे पाकिट  आढळून आले.

यांनी केली कारवाई
सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन , पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांचे सह सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे, स.फौ.विनयकुमार देसले, रमेश जाधव, पोहेकॉ विजय पाटील, रामकुष्ण पाटील, नरेंद्र वारुळे, महीला पोहेकॉ ललीता सोनवणे, मिनल साकळीकर, छाया मराठे, सुनिल दामोदरे, महेश पाटील, अशोक फुसे, महेश महाजन, तसेच दोन महिला पंच व पुरुष पंच यांनी छापा टाकला.


Previous Post

शेतकरी कर्जमाफीची यादी बघण्यासाठी उतरा खड्ड्यात; बीड जिल्हा बँकेतील प्रकाराने संताप

Next Post

अफवांवर विश्वास ठेऊन नागरिकांनी घाबरून जाऊ नये : आरोग्यमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अफवांवर विश्वास ठेऊन नागरिकांनी घाबरून जाऊ नये : आरोग्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
1xbet russia

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

May 31, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon