• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोरटयांनी बंद घर फोडून अडीच लाखांचा मुद्देमाल लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

भुसावळ तालुक्यात वरणगाव येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यात वरणगाव शहरातील सुशील नगर, दर्यापूर परिसरात एका तरुणाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरून नेल्याची  घटना समोर आली आहे.  याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिध्दार्थ अशोक थाटे (वय २०, रा. सुशील नगर, दर्यापूर, वरणगाव) हा तरुण कुटुंबासह वास्तव्यास आहेत.  थाटे कुटुंब ७ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या सुमारे महिनाभराच्या कालावधीत काही कामानिमित्त घराबाहेर होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी ७ नोव्हेंबरनंतर मोठ्या शिताफीने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील गोदरेज कपाट तोडून किंवा उघडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे सर्व दागिने चोरून नेले. चोरलेल्या ऐवजाची एकूण किंमत अंदाजे २ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे.

थाटे कुटुंब मंगळवारी, ९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरी परतले, तेव्हा त्यांना घराचे दरवाजे उघडे आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच सिध्दार्थ थाटे यांनी तातडीने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सिध्दार्थ थाटे यांच्या फिर्यादीनुसार, वरणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharatchortyachi band gharat chori
Previous Post

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू !

Next Post

शालेय गुणांसमवेत जीवनमूल्येही महत्वाची : मिनल करनवाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शालेय गुणांसमवेत जीवनमूल्येही महत्वाची : मिनल करनवाल

शालेय गुणांसमवेत जीवनमूल्येही महत्वाची : मिनल करनवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon