• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महावितरणचा हलगर्जीपणा :विजेचा तार तुटून अंगावर पडल्याने युवक गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महावितरणचा हलगर्जीपणा :विजेचा तार तुटून अंगावर पडल्याने युवक गंभीर जखमी

जळगावात रामेश्वर कॉलनीतील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) –शहरात मास्टर कॉलनीत शुक्रवारी उच्चदाब वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने तीन जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेला ४ दिवस होत नाही तोच रामेश्वर कॉलनीत अशोक किराणा चौकात उच्चदाब वीज वाहिनी तुटून अंगावर पडल्याने दुचाकीवर बालकासह उभा असलेला तरुण  गंभीर भाजला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता घडली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

उमेर शेख सलीम (वय १८, रा. दत्तनगर, मेहरूण) हा जखमी झाला. उमेर शेख हा एकासह दुकानावर २ वर्षीय बालक असानला सोबत घेवून गेला होता. त्याच्यासोबतची व्यक्ती दुकानात गेली असताना उमेर हा असानला घेवून गाडीवर बसला होता. त्याचवेळी ही घटना घडली. त्यात असानही जखमी झाला आहे.

शहरातील मास्टर कॉलनीत शुक्रवारी ११ केव्ही उच्चदाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श होऊन तीन निष्पाप बळी गेले. तत्पूर्वी २०१८ मध्येही इथे दोन जणांना जीव गमावावा लागला होता. तेव्हापासून धोकादायक वीजवाहिन्या हटवण्याची मागणी केली जात होती. अखेर महावितरण कंपनीला उशिराने का असेना पण जागी आली आहे. सोमवारपासून या परिसरातील धोकादायक ठरत असलेल्या वीजवाहिन्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. नागरिकांच्या रोषानंतर महावितरणने ४० वर्षांपूर्वीचे सात मीटर उंचीचे पिंजरा पोल हटवण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी नऊ मीटर उंचीचे नवे पोल उभारले जात आहेत.


 

 

Tags: mahavitrancha halgarjipana
Previous Post

औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – ना. गुलाबराव पाटील

Next Post

बेरोजगारांना रोजगार देण्याच्या सीईओ करनवाल यांच्या सूचना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

बेरोजगारांना रोजगार देण्याच्या सीईओ करनवाल यांच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon