• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पूर्ववैमनस्यातून जळगावच्या तरुणाचा बेदम मारहाण करून खून, शासकीय रुग्णालयात तणावसदृष्य वातावरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पूर्ववैमनस्यातून जळगावच्या तरुणाचा बेदम मारहाण करून खून, शासकीय रुग्णालयात तणावसदृष्य वातावरण

यावल शहरातील घटना, समता नगरात शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) : : शहरातील समता नगर येथील तरुणाचा यावल शहरामध्ये बेदम मारहाणीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, जळगावच्या शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली आहे.

तुषार चंद्रकांत तायडे (वय १८, रा.समता नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो परिवारासह समता नगर येथे राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्याचे काही लोकांशी वाद झाले होते. असी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली. दरम्यान तुषार हा मंगळवारी यावल तालुक्यातील वड्डी परसाडे या गावात आजीचे निधन झाले होते. या अंत्यविधीसाठी गेला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर तो जळगाव परत येण्यासाठी निघाला तेव्हा त्याला काही तरुणांनी तुषार तायडेला घेरले. जुन्या वादातून त्याला बेदम मारहाण केली. सदर ही घटना संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान होती.

यावल शहर जवळील पाटजवळ तुषार तायडे जखमी अवस्थेत पडलेला दिसला. तेथून त्याला नागरिकांनी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले होते. यात त्याच्या दोन्ही पायांना जबर मार लागला होता. तुषारने त्याच्या वडिलांना फोन करून काही तरुण त्याला मारहाण करीत असल्याबाबत सांगितले होते. यावल रुग्णालयात मुलाला जखमी अवस्थेत पाहून त्यांनी एकच आक्रोश केला.

प्रथमोपचार करून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना काही वेळातच तुषारचा मृत्यू झाला. प्रसंगी रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर जळगावच्या रुग्णालयात देखील पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान तरुणाला मारहाण करणारे संशयित आरोपी मारहाण केल्यानंतर पसार झाले. त्यांचेविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या वादातून खून झाल्याने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.


 

 

Previous Post

शिबिरात रक्तदात्यांना हेल्मेट वाटप, शिवनेरी ग्रुपतर्फें पंकज पाटील यांचा उपक्रम

Next Post

​’शिवीगाळ’ व्हिडिओचा भयानक शेवट: सोशल मीडिया वादातून १८ वर्षीय तरुणाला यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर संपवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
​’शिवीगाळ’ व्हिडिओचा भयानक शेवट: सोशल मीडिया वादातून १८ वर्षीय तरुणाला यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर संपवले

​'शिवीगाळ' व्हिडिओचा भयानक शेवट: सोशल मीडिया वादातून १८ वर्षीय तरुणाला यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर संपवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई
1xbet russia

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon