• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भीषण अपघात: मॉर्निंग वॉक करणाऱ्या तहसील कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2025
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भीषण अपघात: मॉर्निंग वॉक करणाऱ्या तहसील कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू

​एरंडोल-पारोळा मार्गावर अपघातांची मालिका कायम ; चुकीच्या हायवेच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

​एरंडोल (प्रतिनिधी): एरंडोल-पारोळा रस्त्यावर आज, गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. मागुन येणाऱ्या डंपरने धरणगाव तहसील कार्यालयातील कर्मचारी शिवाजी रघुनाथ महाजन (वय ४२, रा. पारोळा, ह.मु. अष्टविनायक कॉलनी, एरंडोल) जोरदार धडक दिली.यांचा जागीच मृत्यू झाला.

​महाजन हे एरंडोल-पारोळा मार्गावरील रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोर मॉर्निंग वॉक करत असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या (एच.आर. ३८ ए.डी. ४१३६) रिकाम्या डंपरने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच एरंडोल शहरात मोठी खळबळ उडाली. ​

​घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पो.हे. कॉ. राजू पाटील, अमोल भोसले आणि विजू पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात होताच डंपर चालक वाहन सोडून फरार झाला होता. पोलिसांनी डंपर जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा केले आहे. मयत शिवाजी महाजन यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालय, एरंडोल येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

​ निकृष्ट कामावर नागरिकांचा तीव्र संताप

​ज्या डंपरमुळे हा अपघात झाला, ते डंपर एरंडोल-धरणगाव रस्त्याचे सुरू असलेल्या कामासाठी मुरूम वाहतूक करत असल्याची माहिती घटनास्थळी मिळाली. एरंडोल शहरातील नागरिकांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे. निकृष्ट दर्जाच्या आणि अपूर्ण हायवेच्या कामामुळे आजवर एरंडोलकरांनी २० ते २५ जणांचा जीव गमावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सततच्या अपघातांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
​फरार डंपर चालकाचा एरंडोल पोलीस कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


 

 

Previous Post

‘उच्चशिक्षित, अनुभवी’ डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा विजय निश्चित!

Next Post

मृत नगरपालिकेला ‘सलाईन’ लावून संजीवनी देणार – डॉ. परीक्षित बाविस्कर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मृत नगरपालिकेला ‘सलाईन’ लावून संजीवनी देणार – डॉ. परीक्षित बाविस्कर

मृत नगरपालिकेला 'सलाईन' लावून संजीवनी देणार - डॉ. परीक्षित बाविस्कर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon