• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव नगराध्यक्षपदासाठी प्रतिभा चव्हाण यांचा ‘शक्तिप्रदर्शन’ करत उमेदवारी अर्ज दाखल!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगाव नगराध्यक्षपदासाठी प्रतिभा चव्हाण यांचा ‘शक्तिप्रदर्शन’ करत उमेदवारी अर्ज दाखल!

भव्य रॅली, जाहीर सभा आणि महापुरुषांना वंदन; भाजपच्या ३७ उमेदवारांची निवडणूक तयारी

 

चाळीसगाव (प्रतिनिधी ) – भारतीय जनता पक्षाने (भाजप) चाळीसगाव नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केल्यानंतर आज सोमवार दि. १७ रोजी  भाजपच्या वतीने शहरात जोरदार ‘शक्तिप्रदर्शन’ करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी सौ. प्रतिभा चव्हाण आणि नगरसेवक पदासाठी उर्वरित ३६ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य जाहीर सभा

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे एका भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून वाजत गाजत काढलेल्या रॅलीनंतर सर्व उमेदवार सभास्थळी दाखल झाले.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील, माजी आमदार साहेबरावजी घोडे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी आणि शहर-ग्रामीण मंडळ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचंड गर्दीने भाजपची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सौ. प्रतिभा चव्हाण यांनी आपल्या शिवनेरी निवासस्थानी कुलदैवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून शहरात रॅली काढत राष्ट्रनिर्मितीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या युगपुरुषांच्या स्मारकांना विनम्र अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संत जगनाडे महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,वीर भाई कोतवाल या महापुरुषांना वंदन करून त्यांनी नव्या राजकीय जबाबदारीसाठी प्रेरणा घेतली.


 

 

Tags: #chalisgaon #mangeshchvhan #tantyabhiladhiveshan
Previous Post

जळगावच्या ‘आयर्न लेडी’ला मानाचा ‘स्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2025’

Next Post

जळगावात तीस वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली मृत्यू; ‘वाद’ होऊन घातपात झाल्याची शहरात जोरदार चर्चा!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू

जळगावात तीस वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली मृत्यू; 'वाद' होऊन घातपात झाल्याची शहरात जोरदार चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon