• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धुळ्याहून मोटारसायकल चोर जेरबंद!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धुळ्याहून मोटारसायकल चोर जेरबंद!

जळगाव LCB ची मोठी कारवाई,

३ चोरीच्या दुचाकी जप्त!

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. धुळे जिल्ह्यातून एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून एकूण तीन चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील वाहन चोरांच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. पारोळा पोलीस स्टेशन येथे मोटारसायकल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल होता. जिल्ह्यात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत  पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आरोपींचा तत्काळ शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  राहुल गायकवाड यांनी पोउपनिरी जितेंद्र वल्टे, पोह. विष्णू बि-हाडे, पोह. दीपक माळी, पोह. रवींद्र पाटील, पोकॉ. रावसाहेब पाटील आणि चालक दीपक चौधरी यांचे एक विशेष तपास पथक तयार केले.या पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, मनोज पांडुरंग गायकवाड नावाचा आरोपी चोरीची मोटारसायकल घेऊन धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत लामकाणी येथे फिरत आहे.मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपी मनोज गायकवाड याला लामकाणी, धुळे येथून ताब्यात घेतले.

गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल जप्त

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी मनोज गायकवाड याने चोरीची कबुली दिली. त्याने पारोळा पो. स्टे. आणि जळगाव तालुका पो. स्टे. येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरी केलेल्या तीन मोटारसायकल पोलिसांना काढून दिल्या.


 

 

Tags: dhulyahun motorsaycal chor atk
Previous Post

बिहारच्या विजयाची प्रेरणा घेऊन चाळीसगावमध्ये ‘विकास पर्व’ सुरू करा

Next Post

पोलिसांना चहाची तलफ पडली महागात!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलिसांना चहाची तलफ पडली महागात!

पोलिसांना चहाची तलफ पडली महागात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
1xbet russia

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

September 9, 2026
अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त
1xbet russia

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त

September 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon