• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे;  -जिल्हाधिकारी रोहन घुगे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे;  -जिल्हाधिकारी रोहन घुगे

150 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त  “वंदे मातरम् ” गीताचे सामुहिक गायन

जळगाव ( प्रतिनिधी ) – भारत देशाप्रती आपले जे कर्तव्य आहे ते आपण बजावले पाहिजे धर्म, जाती, प्रांत, भाषा यामध्ये विभागून न जाता आपण एकत्र आहोत, असा एकतेचा संदेश जगाला सर्वांनी दिला पाहिजे. भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिले आहे ते साकार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, विकसित भारत घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

“वंदे मातरम् “या गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त, शासनाच्या कौशल्या रोजगार, उद्योजगता विभाग आणि नाविण्यता विभाग, सास्कृतिंक कार्य विभाग याच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कवायत मैदानांवर आयोजित  वंदे मातरम गीताचे सामुहिक गायन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, महानगरपालीका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे कार्यक्रमाचे वक्ते अशोक पाटील, तहसिलदार शितल राजपुत, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एन.व्ही चव्हाण, प्राचार्य वाय.के.कुलकर्णी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, “वंदे मातरम्” हे केवळ एक गीत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा आत्मा आहे. विविध धर्म, जाती, भाषा आणि प्रांत यांना एकत्र आणणारा एकतेचा मंत्र या गीतातून आपल्याला मिळाला. स्वातंत्र्य चळवळीत “वंदे मातरम्”या  जयघोषाने संपूर्ण भारत एकवटला आणि असंख्य थोर पुरुष, हुतात्म्यांना बलिदानासाठी स्फुरण मिळाले. आपण जो भारत बघतोय तो भारत मिळण्यासाठी या गीताचे योगदान फार मोठया स्वरुपात आहे. आजच्या या सोहळ्याचे उद्दिष्ट म्हणजे इतिहासाची पुन्हा आठवण करून देऊन आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. या गीताला आज 150 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त संपुर्ण राज्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते अशोक पाटील म्हणाले की, वंदे मातरम हे गीत नाही, तर तो तुम्हा-आम्हा भारतीयांचा हजारो वर्षांचा एक भाव आहे, तो एक स्व आहे, ती आमची स्व-चेतना आहे. या राष्ट्रामध्ये, स्वातंत्र्याच्या युद्धात, अनेक महापुरुषांनी आपल्या स्वतःच्या देहाचा त्याग केला आणि अशातच, 7 नोव्हेंबर 1875 रोजी, एक वेद वाणीला स्पर्श करेल असा एक मंत्र जो सात करोड लोकांना एकत्र आणतो, एका छताखाली आणतो, आणि एक ऊर्जा, एक जाज्वल्य आणि एक तेज निर्माण करतो, आणि अख्खा देश एका छताखाली येतो, हे तेज, हा स्व, या चेतनेचा भाव, ज्या गीतातून प्रगट झाला, ते गीत आणि त्याचा जन्मोत्सव आपण आज साजरा करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी  वंदे मातरम गीताचे सामुहिक गायन केले. या वेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी लघुनाटिका सादर केली.

या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध शाळेचे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच एन.सी.सी., आर.एस.पी, स्काऊट गाईड विद्यार्थी उपस्थित होते.


 

 

Tags: bhartala-vishwguru-bannyasathi sarvani ekjutine kam karave-jilhadhikari news
Previous Post

वंदे मातरम् गीत हा आपला स्वाभिमान – ना. गिरीश महाजन

Next Post

जिपीएस मित्र परिवार च्या नेत्र शिबीर ला प्रचंड प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिपीएस मित्र परिवार च्या नेत्र शिबीर ला प्रचंड प्रतिसाद

जिपीएस मित्र परिवार च्या नेत्र शिबीर ला प्रचंड प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon