• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता ब्राझिलची जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2020
in भारत, विश्व
0

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – काही दिवसांपूर्वी अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला सुरू असलेली आर्थिक मदतही थांबवण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेनंतर ब्राझिलमध्येही करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, अमेरिकेनंतर आता ब्राझिलनेही जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ब्राझिलने संघटनेवर पक्षपातीपणाचा आणि राजकारण केल्याचा आरोप केला आहे.

जर जागतिक आरोग्य संघटनेने पक्षपाती करणे सोडले नाही तर ब्राझिल या संघटनेतून बाहेर पडण्यावर विचार करेल, असा इशारा ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष झायर बोल्सोनारो यांनी दिला. लॅटिन अमेरिकेत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकसह पश्चिम आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये करोना धोका अधिक वाढत आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गरेट हॅरिस यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून ब्राझिलमध्येही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सध्या लॅटिन अमेरिकेसहित आफ्रिकन देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी युरोपीय देश मात्र यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आले आहेत. फिनलँडमध्येही करोनाचा प्रादुर्भाव जवळपास संपला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंमध्येही १४ दिवसांपासून कोणताही नवा रुग्ण सापडला नाही. तर इटली, स्पेन आणि ब्रिटनमधून वाढणारी रुग्ण संख्याही कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे.


 

 

Previous Post

एमआयडीसीतील कंपन्यांवरील केव्हीएएच बिलिंग आकारणी रद्द करा – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Next Post

खुटबावमध्ये एकता कपूर यांचा पुतळा जाळून निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खुटबावमध्ये एकता कपूर यांचा पुतळा जाळून निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

March 12, 2026
अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा
1xbet russia

अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

March 12, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शुभारंभ

March 11, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

मागील आर्थिक वर्षात २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

March 12, 2026
अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon