• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसीतील कंपन्यांवरील केव्हीएएच बिलिंग आकारणी रद्द करा – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2020
in महाराष्ट्र
0

सातारा (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दि. 30 मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार महावितरण कंपनीने 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व औद्योगिक कंपन्यांना (उच्चदाब ग्राहक) केव्हीएएच (केव्हीएआयडी) आधारे वीज बिलांची आकारणी सुरू केलेली आहे. या ग्राहकांची संख्या अल्प असली तरी महावितरणला सर्वाधिक 43 टक्‍के महसूल याच ग्राहकांकडून नियमितपणे मिळतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महावितरणने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीसाठी केव्हीएएच पद्धतीने केलेली आकारणी रद्द करून पूर्वीच्या केडब्ल्यूएच पद्धतीने आकारणी करावी. औद्योगिक ग्राहकांसाठी असलेला स्थिर आकार रद्द करून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

सातारा औद्योगिक वसाहतीतील ‘मास’ या संस्थेने आ. शिवेंद्रसिंहराजे याना पत्र देऊन यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार आ. शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जुनी केडब्ल्यूएच युनिटस्‌ व नवीन केव्हीएएच युनिटस्‌ यामध्ये किमान सव्वा-दीडपट ते कमाल 20 पट इतक्‍या जादा युनिटची आकारणी ग्राहकांवर झाल्याचे दिसून येते. लॉकडाऊनच्या कालवधीत उद्योग बंद असल्याने या ग्राहकांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. आता महावितरणने दिलेला फटका सहन करणे या ग्राहकांना अशक्‍य आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही अजून 60 ते 65 टक्‍के उद्योग बंद आहेत.

22 मार्चला लॉकडाऊन झाल्यापासून उद्योजकांना तांत्रिक मनुष्यबळ मिळत नव्हते. आताही तीच परिस्थिती आहे. सर्व उद्योग सुरू होण्यासाठी अजून दोन-तीन महिने वा अधिक काळ जाईल, अशी शक्‍यता आहे. राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी सर्व उद्योग लवकरात लवकर पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार उपाययोजना करत आहे. उद्योगांना थेट मदत मिळणेही आवश्‍यक आहे. केव्हीएएच बिलिंग थांबवून उद्योजकांना बसणारा अनावश्‍यक जादा फटका थांबविणे महावितरणला शक्‍य आहे. त्यामुळे नवी आकारणी रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने बिलांची आकारणी करावी.


 

 

Previous Post

नॉन कंटेन्मेंट झोनमधील मॉल, धार्मिक स्थळं आणि हॉटेल सुरु होणार

Next Post

आता ब्राझिलची जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता ब्राझिलची जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon