• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काश्‍मीर खोऱ्यात दगडूशेठ गणपतीची प्रतीकात्मक मूर्ती स्थापन होणार

मराठा बटालियनच्या सैनिकांनी व्यक्‍त केली होती इच्छा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – काश्‍मीर खोऱ्यात दगडूशेठ गणपतीची प्रतीकात्मक मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. मराठा बटालियनच्या सैनिकांनी मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ट्रस्टने देखील ‘श्रीं’ची हुबेहुब मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार ही मूर्ती रेल्वेने काश्‍मीरकडे रवाना झाली.

भारतीय लष्कराच्या 6 मराठा बटालियनच्या वतीने जम्मू-काश्‍मीरच्या गुरेज सेक्‍टर हे मंदिर उभारण्यात आले आहे. तेथे दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा सैनिकांनी व्यक्त केली. त्याप्रमाणे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र ट्रस्टला पाठविले.

या गणेश मूर्तीची निर्मिती शिल्पकार विवेक खटावकर व विपुल खटावकर यांनी केली आहे. दगडूशेठ गणपती मंदिरात धार्मिक विधी करुन ही फायबर ग्लास मधील 36 इंचाची मूर्ती सैनिकांकडे सोपविण्यात आली. सन 2011 पासून 6 मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या विनंतीचा सन्मान राखून मूर्ती भेट म्हणून पाठविण्याचे ठरविले, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले.

‘आमचे युनिट सध्या गुरेज सेक्‍टर, जम्मू-काश्‍मीरमध्ये कार्यरत आहे. आम्ही येथे एक गणेश मंदिर साकारले आहे. मंदिरामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतीकात्मक गणेश मूतीर्ची कायमस्वरूपी स्थापना करू इच्छितो. बाप्पांचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल आणि अप्रतिम मूर्तीमुुळे मंदिराची शोभा वाढेल. याकरीता आपण अडीच फुटांची गणेश मूर्ती भेट म्हणून द्यावी,’ असे 6 मराठा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.


 

 

Previous Post

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे एवढे सोपे नाही- ग्लोबल टाईम्स

Next Post

अरविंद केजरीवाल यांची लवकरच होणार करोना चाचणी ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरविंद केजरीवाल यांची लवकरच होणार करोना चाचणी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शुभारंभ

March 11, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

मागील आर्थिक वर्षात २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल

March 11, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!

March 11, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

रावेर तालुक्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या नेत्र शिबीराचा शुभारंभ

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!

‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शुभारंभ

March 11, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!

मागील आर्थिक वर्षात २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon