• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आशा स्वयंसेविकांचा प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आशा स्वयंसेविकांचा प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा

रखडलेले मानधन, विविध लाभ मिळविण्यासाठी भगिनींचा आक्रोश

जळगाव (प्रतिनिधी) :  आशा स्वयंसेविका आपल्या हक्कांसाठी पुन्हा एकदा सोमवारी रस्त्यावर उतरल्या. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव जिल्हा परिषदेला मोठा मोर्चा नेण्यात आला. महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन व थाळीनाद करण्यात आला. आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, थकित मानधन, आरोग्यवर्धिनीची रक्कम आणि कामावरून हटवलेल्या स्वयंसेविकांची पुन्हा नियुक्ती व्हावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

जुलै २०२५ पासून आशा स्वयंसेविकांचे मानधन रखडले असून, ते तातडीने अदा करावे, तसेच दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत मानधन देण्यात यावे, ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत दिली जाणारी रक्कम कपात न करता पूर्ण मिळावी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत देय रक्कम अदा व्हावी, दर महिन्याच्या कामाचा तपशील आणि वेतन चिठ्ठी मिळावी, अशा अनेक ठोस मागण्या उपस्थित करण्यात आल्या. सामान्य किरकोळ आजारपणासाठी रजा आणि बाळंतपणाच्या सुट्टीचा लाभ देखील आशा स्वयंसेविकांना मिळावा, यासाठी आंदोलनात जोरदार मागणी करण्यात आली.

यासोबतच कामावरून हटवण्यात आलेल्या समिना तडवी आणि अन्नू तडवी या आशा स्वयंसेविकांना तात्काळ पुन्हा कामावर घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. कामावर आधारित मोबदल्याची थकबाकी – जसे की आयुष्यमान भारत, हत्तीरोग, कुष्ठरोग, एनसीडी यांसारख्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत दिले जाणारे मानधनही न मिळाल्याचा आरोप उपस्थित स्वयंसेविकांनी केला. हे सर्व लाभ तत्काळ देण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्हा परिषदेवर हा मोर्चा आणण्यात आला होता.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सरचिटणीस भगवान दवणे, डॉ. रासकर, जिल्हाध्यक्ष संगीता भामरे, भारती मस्के, निरंजना तायडे, सुलोचना साबळे, मालुताई नरवाडे, मीनाक्षी सोनवणे, सुषमा चव्हाण, भानुदास पाटील यांच्यासह सुमारे २०० ते ३०० आशा स्वयंसेविकांनी सहभाग घेतला. आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना विस्तृत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.


 

 

Tags: aasja-swayam-sevikancha-morcha
Previous Post

चोरट्यांचा मोर्चा पुन्हा स्मशानभूमीकडे : वृद्ध महिलेच्या डोके-पायाच्या अस्थी चोरीस !

Next Post

रूग्णवाहिकेने घेतला पेट; मोकळ्या जागेतील घटनेमुळे इतर हानी टळली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
इंजिनकडून लागली अचानक आग, १०८ रुग्णवाहिका पेटून खाक

रूग्णवाहिकेने घेतला पेट; मोकळ्या जागेतील घटनेमुळे इतर हानी टळली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon