• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संजय राऊत तुमचं एक कार्य सांगा स्वतःच्या पैश्याने केलेलं?- निलेश राणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2020
in Uncategorized, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत करत आहे. आतापर्यंत हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे. या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे संजय राउत यांनी सामनात सोनू सूदच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

लॉकडाउनदरम्यान अचानक सोनू सूद नावाचा एक महात्मा तयार झाला. इतक्या लवकर एखाद्याला महात्मा बनवले जाऊ शकते? राउत यांनी यावेळी प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी लागणाऱ्या पैशांवरही प्रश्न उपस्थित करत, सोनू सूदला भाजपचा मुखवटा म्हटले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी तिखट शब्दात राऊत यांच्यावर टीका केली आहे. ‘अरे रे रे किती नीचपणा म्हणावा यांचा स्वतःला जमत नाही म्हणून वाट्टेल ते कोण स्वखर्चातून करतोय त्याच्यावर आरोप करायचे. संजय राऊत तुमचं एक कार्य सांग ह्या ३ महिन्यात स्वतःच्या पैश्याने केलेलं? एकतर तू तुझे संध्याकाळचे टेबलावरचे विषय रोज सामन्यात छापूनआणता’


 

 

Previous Post

रायगडावर मोजक्‍या शिवभक्‍तांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सोहळा

Next Post

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल अडीच महिन्यांनंतर वाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल अडीच महिन्यांनंतर वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon