• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला शिताफीने अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

जळगाव एलसीबीसह अमळनेर पोलिसांची ग्रामीण रुग्णालयाजवळ कारवाई

अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने २ गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या गांधलीपुरा भागातील अनिल मोहन चंडाले  याला जळगाव एलसीबी आणि स्थानिक पोलिसांनी घेराव घालून अटक केल्याची घटना २५ रोजी मध्यरात्री १२ वाजून १०  वाजेच्या सुमारास  ग्रामीण रुग्णालयाजवळ इंदिरा भुवन जवळ घडली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलसीबी चे हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील हे अमळनेर शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक सोपान मोरे यांनी कळविले की यावल येथील युवराज उर्फ युवा राजू भास्कर यांच्याकडे १ गावठी पिस्तुल आणि २ कडतुस सापडले आहे. भूषण कैलास सपकाळे रा. भुसावळ  आणि समाधान बळीराम निकम रा. पाचोरा यांनी ३ पिस्तुल व ६ काडतुसे उमर्टी येथून आणले होते. भूषणने ते यूवराज भास्कर याला विकले आणि त्याने २ पिस्तुल व ४ काडतुसे अमळनेर येथील अनिल मोहन चंडाले याला विकले आहेत.

तपासातील मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एलसीबी पोलिसांसह पोलीस निरीक्षक शरद काकळीज, संतोष नागरे, नितीन मनोरे याना अनिल चंडाले याला पकडण्यासाठी पाठवले. ग्रामीण रुग्णालयाजवळ इंदिरा भुवन जवळ अंधारात तो उभा असताना सर्व पोलिसांनी त्याला घेराव घालून त्याची कोंडी केली. त्याला पकडून त्याच्याजवळून २ गावठी पिस्तुल आणि ४ काडतुस असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनिल व युवराज यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विजेच्या खांबावर काम करताना “झिरो वायरमन’चा खांब्यावरून पडून मृत्यू

Next Post

विचित्र अपघात : आयशरची दोन दुचाकींना जबर धडक ; दांपत्य ठार, इसम जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

विचित्र अपघात : आयशरची दोन दुचाकींना जबर धडक ; दांपत्य ठार, इसम जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026
स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !
1xbet russia

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026
कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी
1xbet russia

कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon