• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

रामेश्वर कॉलनीतील भाविकांची रिक्षा उलटून ९ जण जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !


ममुराबाद येथील घटना, शिरागडला जाताना घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी असलेले ९ भाविक नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिरागड येथे जाताना झालेल्या भीषण अपघातात जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता ममुराबाद गावाजवळ घडली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

जळगावातील रामेश्वर कॉलनीतील काही रहिवासी नवरात्रीनिमित्त यावल तालुक्यातील शिरागड येथे दर्शनासाठी रिक्षाने जात होते. त्यांची भरधाव रिक्षा ममुराबादजवळ अचानक पलटी झाली. या अपघातात रिक्षातील ९ भाविकांना जबर मार लागला. काहींना किरकोळ दुखापती झाल्या, तर काहींना गंभीर मार लागला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी आशा शितोळे (४८), बाळू साबळे (४८), सुलाबाई माळी (६०), मथुराबाई साबळे (७०), ज्योती साबळे (२८), द्वारकाबाई भाऊसाहेब (५०), मंदाबाई साबळे (४८), ओम बाळू साबळे (१९) आणि धनराज माळी (२३) यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून, काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #jalgontaluka police stetion #maharashtraरामेश्वर कॉलनीतील भाविकांची रिक्षा उलटून ९ जण जखमी !
Previous Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत चुरस

Next Post

सलग तिसऱ्यांदा खो-खो स्पर्धेत विजेतेपद 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत चुरस

सलग तिसऱ्यांदा खो-खो स्पर्धेत विजेतेपद 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
1xbet russia

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon