• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष : ऑनलाइन अडीच कोटी रुपयांचा गंडा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगाव तालुक्यातील उद्योजकाची सायबर पोलिसांकडे धाव

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात कुसुंबा येथील एका उद्योजकाला, शेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ऑनलाइन अडीच कोटी रुपयात फसवण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही घटना उघड झाल्यानंतर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एका लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर अवघ्या एका दिवसात ५० हजार रुपयांचा नफा दाखवून विश्वास संपादन केला आणि काही दिवसांतच त्याच्याकडून २.५५ कोटी रुपये उकळले. मुर्तुजा खानभाई लोखंडवाला (४२, रा.तारा बिझनेस पार्क, कुसुंबा, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. व्हॉट्सअॅपवरून ‘क्रिस्टन’ नावाच्या व्यक्तीकडून संपर्क झाला. त्याने ‘आरयूएसएल-सी सीएम’ नावाच्या कथित शेअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. २१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत तीन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून त्यांना २ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. बदल्यात १५ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले, पण रक्कम काढण्यासाठी आणखी पैसे मागितले.

लोखंडवाला यांनी या कालावधीत ५० हजार, १ लाख, ५ लाख, १० लाख, २० लाख आणि ४० लाख अशा रकमांचे १३ व्यवहार केले. हे पैसे  अॅप आणि लिंकद्वारे अॅक्सिस बँक, बंधन बँक आणि आयसीआयसीआय बँकांद्वारे भरले गेले. फसवणूककर्त्यांनी सुरुवातीला विश्वास जिंकण्यासाठी १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ४९,५०० रुपयांचा नफा दाखवला आणि तो काढूही दिला. यामुळे उद्योजक यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली. वेळोवेळी मिळालेल्या रकमेवर नफा ऍपमध्ये दाखवण्यात येत होता.

लोखंडवाला यांनी १ कोटी रुपये गुंतवल्यानंतर रक्कम काढण्यासाठी साडेतीन कोटी भरावे लागतील, असे सांगण्यात आले. नंतर आणखी गुंतवणुकीचे आमिष दाखवून रक्कम २.५ कोटींवर नेली. १५ कोटी नफा दाखवला, पण काढण्यासाठी पुन्हा पैसे मागितले तेव्हा फसवणूक उघड झाली. नागरिकांनी अशा लोभाला बळी न पडता गुंतवणुकीपूर्वी तपासणी करावी, असे जळगाव सायबर विभागाचे प्रमुख निरीक्षक सतीश गोराडे यांनी आवाहन केले आहे.


 

 

Tags: jalgaon saybar police steshan newsशेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष : ऑनलाइन अडीच कोटी रुपयांचा गंडा !
Previous Post

बेपत्ता तरुणाचा मेहरूण तलावात आढळला मृतदेह, घातपाताचा संशय !

Next Post

जळगावात महिला बचत गटाच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात महिला बचत गटाच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन

जळगावात महिला बचत गटाच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon