• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सिनेस्टाईल खून : मित्राला संपविण्यास गेला, त्याच मित्राने वार चुकवून मित्राचे मुंडके छाटले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त उपक्रम

चाळीसगाव-कन्नड सीमेवर गौताळा अभयारण्यातील घटना तपासात उघड

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील प्रसिद्ध गौताळा अभयारण्यात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या मुंडके नसलेल्या अर्धनग्न मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले आहे. कन्नड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे. एका मित्रानेच आपल्या जिवलग मित्राची क्रूरपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. ज्याचा खून करायचा होता तो वाचून त्यानेच हल्लेखोर मित्राला कुऱ्हाडीने मुंडके छाटून संपविल्याचे समोर आले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/09/WhatsApp-Video-2025-09-13-at-16.38.33.mp4

जळगाव- छत्रपती संभाजीनगर सीमेवर हि घटना घडली आहे. हद्द कन्नड ग्रामीण पोलिसांची आहे. दि. ३ सप्टेंबर रोजी कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौताळा अभयारण्यामध्ये, सनसेट पॉइंटजवळ घनदाट जंगलात पोलिसांना एक धड नसलेला मृतदेह आढळला. काही अंतरावर मृताची कवटी देखील मिळाली. पोलिसांनी सापडलेल्या कवटीवरील “जॉ फॅक्चर क्लिप” वरून तपास सुरू केला.(केसीएन)या क्लिपच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह निखिल हिरामण सूर्यवंशी (रा. शिंदी, ता. चाळीसगाव) या तरुणाचा होता. तब्बल ३८ रुग्णालयांत तपास केल्यावर जुलै २०२३ मध्ये घोटीच्या एसएमबीटी रुग्णालयात निखिलच्या जबड्याचे ऑपरेशन झाले होते, हे निष्पन्न झालं.

ओळख पटल्यानंतर पोलिसांनी निखिलच्या सर्व मित्रांची चौकशी केली. सर्व मित्र चौकशीसाठी समोर आले, पण त्याचा जवळचा मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर मात्र पोलिसांपासून दूर पळत होता. पोलिसांना श्रावणवर संशय आला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. खाक्या दाखवताच त्याने निखिलच्या खुनाची कबुली दिली. श्रावणने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑगस्ट रोजी निखिल सूर्यवंशी याने श्रावणाला भेटायला बोलावले. सायगाव मार्गे ते दोघे दुचाकीवरून सनसेट पॉइंटकडे गेले.(केसीएन)तिथे गेल्यानंतर निखिलने अचानक श्रावणवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. निखिल म्हणाला, “माझे सर्व गैरकृत्य आणि व्यसन तुला माहीत आहे. त्यामुळे माझी बदनामी होत आहे आणि माझे लग्न देखील ठरत नाहीये. म्हणून आज तुझा जीव घ्यायचा आहे.” असे म्हणत त्याने कुऱ्हाडीने श्रावणवर वार केला. मात्र, श्रावणने तो वार चुकवला आणि निखिलच्या गुप्तांगावर लाथ मारली. निखिल खाली पडताच, त्याच कुऱ्हाडीने श्रावणने त्याचे शीर धडापासून वेगळे केले.

दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी पाच पथके तयार करुन तपास सुरू केला. उपअधीक्षक डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे, अंमलदार प्रमोद पाटील, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके एपीआय पवार, पीएसआय जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय मोतींगे , बाबासाहेब धनुरे, प्रदीप पवार, सुशील कुमार बागुल, धीरज चव्हाण, शिवदास बोराडे, हर्षवर्धन काळे, दिलवर सिंग वसावे, संदीप कनकुटे या पथकाने खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtraत्याच मित्राने वार चुकवून मित्राचे मुंडके छाटले !सिनेस्टाईल खून : मित्राला संपविण्यास गेला
Previous Post

आर.जी. ज्वेलर्सच्या ‘लकी ड्रॉ’त ग्राहकांनी पटकावली बक्षिसे

Next Post

प्रौढाची गळफास लावून घेत राहत्या घरी आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रौढाची गळफास लावून घेत राहत्या घरी आत्महत्या

प्रौढाची गळफास लावून घेत राहत्या घरी आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026
प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
1xbet russia

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026
जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !
1xbet russia

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन
1xbet russia

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026
प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon