• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश स्कूल येथे पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश स्कूल येथे पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना

सावदा (प्रतिनिधी) : – येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पर्यावरणपूरक  श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. गणरायाची मुर्ती कला शिक्षक उमेश बढे यांनी स्वतःच्या हस्ते तयार केली. या कार्यात त्यांना कांचन महाजन व खीलेश राणा यांनी सहकार्य केले. शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचार्‍यांनी उपस्थित राहून गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने परिसर दुमदुमला होता.

भुसावळ डॉ. उल्हास पाटील स्कूलमध्ये बाप्पाचे आगमन
भुसावळ – येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लेझीम व ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. शिक्षकांनी बनविलेल्या पर्यावरणपूरक शाळू मातीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मुख्याध्यापिका अनघा  पाटील यांच्या हस्ते गणपती स्थापना, पूजा करण्यात आली. प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात श्रींची स्थापना

Next Post

मस्करी अंगलट : उद्या जळगावमध्ये बॉम्ब फुटणार आहे..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मस्करी अंगलट : उद्या जळगावमध्ये बॉम्ब फुटणार आहे..!

मस्करी अंगलट : उद्या जळगावमध्ये बॉम्ब फुटणार आहे..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

स्मार्ट मीटर तपासणीस गेलेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी; चौघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव
Uncategorized

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

July 7, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा शहरातील देशमुखवाडीत घरफोडी; सोन्याचे कॉईन आणि रोख रक्कम चोरी

July 7, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर तालुक्यातील दर्शन पार्क परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !

स्मार्ट मीटर तपासणीस गेलेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी; चौघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon