• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावोगावी योजनांचा लाभ पोहोचावा, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावोगावी योजनांचा लाभ पोहोचावा, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव पंचायत समितीच्या विकासकामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

जळगाव प्रतिनिधी) – गरिबांना हक्काची घरे वेळेत मिळणे ही आपली जबाबदारी असून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत,” असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव पंचायत समितीत झालेल्या तक्रार निवारण आढावा बैठकीत केले.

पालकमंत्री म्हणाले की, जल जीवन मिशनची कामे गतीमान व्हावीत. ग्रामपंचायत कार्यालये, शाळा खोल्या, अंगणवाड्या, स्मशानभूमी व पोहोच रस्ते या दैनंदिन गरजांशी निगडीत सुविधा वेळेत उभारल्या जाव्यात. ग्रामीण पाणंद रस्त्यांना आवश्यकतेनुसार VR दर्जा मिळवून द्यावा, यासाठी अभियंत्यांनी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढवून शाळाबाह्य एकही विद्यार्थी राहू नये याची दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया सुरू असून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत घरकुल, गोठे बांधकाम, अतिक्रमण, शिक्षण, अंगणवाडी बांधकाम व ग्रामपंचायत विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांवर सविस्तर चर्चा झाली. आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींनी घरकुलासह इतर तक्रारींचा निपटारा ८ ते १० दिवसांत करून योजना प्रभावीपणे राबवाव्यात. “ग्रामपंचायत ते पंचायत समिती हा महत्वाचा टप्पा असून येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्परतेने सेवा दिल्यास योजनांचा खरा लाभ नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचेल,” असे त्या म्हणाल्या.

यावेळी पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच बोलणार ग्रामपंचायत इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभारी गटविकास अधिकारी सरला पाटील यांनी मानले. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) भाऊसाहेब अकलाडे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, जनार्दन कोळी, हर्षल चौधरी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, रमेश पाटील, रवी कापडणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat#jalgaon jimaka news
Previous Post

जिल्ह्यात अतिवृष्टी : बाधित कुटुंबांना तात्पुरते निवारा, अन्न, पिण्याचे पाणी, बिछायतची व्यवस्था !

Next Post

 नगरपरिषदेच्या नव्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 नगरपरिषदेच्या नव्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 नगरपरिषदेच्या नव्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस
1xbet russia

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon