• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला गालबोट : पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून…!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला गालबोट : पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून…!

बुलडाणा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने खळबळ (पहा व्हिडिओ)

नांदुरा ता.बुलडाणा (वृत्तसेवा) :-  तालुक्यातील जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द गावच्या नागरिकांनी विविध समस्यांसाठी स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट रोजी पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलनाला सुरू केले. ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मागण्या संदर्भात विचारविनिमय सुरू असताना आंदोलनकर्ता विनोद पवार (४३) याने थेट पूर्णा नदी पात्रात उडी घेतली. यावेळी एकच धावपळ उडाली. त्याने शासनाचा निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नदी पात्रात वाहून गेल्याने खळबळ उडाली आहे.

जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द हे पहिल्या टप्प्यातील गाव आहे. परंतु प्रशासनाने या गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. २०१६ साली आडोळ खुर्द गावाला अतिशय कमी स्वरूपात घरांचा मोबदला देण्यात आला. त्यानंतर एक ते दोन वर्षात नवीन गावठाणात प्लॉट देणे आवश्यक होते. परंतु संबंधित खात्याच्या हलगर्जीपणामुळे २०२३ मध्ये येथील नागरिकांना प्लॉट वाटप झाली. एकाच प्रकल्पातील इतर गावांना वेगळा न्याय व आडोळ खुर्द गावाला वेगळा न्याय कशासाठी हा प्रश्न गावकरी विचारात आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/08/WhatsApp-Video-2025-08-16-at-18.15.59-1.mp4

वारंवार प्रशासनाकडे दात मागूनही न्याय मिळत नसल्याने गावकऱ्यांनी अखेर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मुलं बाळांसकट हे गावकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाच्या पूर्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी १० वाजतापासून आंदोलन करणारे ग्रामस्थ नदीपात्राजवळ गोळा होण्यास सुरुवात झाली होती. वेळेवर योग्य ती मदत न मिळाल्याने विनोद हा पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला असून, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.


 

 

Tags: nandurataluka buldhana newsस्वातंत्र्यदिनी आंदोलनाला गालबोट : पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून...!
Previous Post

महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर

Next Post

दीपस्तंभ मनोबलमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दीपस्तंभ मनोबलमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

दीपस्तंभ मनोबलमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon