• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोरट्यांची कमाल : कुटुंबीय घरात झोपलेले असताना केली अडीच लाखांची घरफोडी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव शहरातील हनुमान नगर येथील घटना

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – कुटुंबीय घरात झोपलेले असताना घराच्या मागील दरवाजाचे कडी-कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यात दोन दिवसांपूर्वीच बँकेतून काढलेली १ लाख ८० हजारांची रोकडही चोरट्यांनी चोरून नेली. चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रोड, हनुमान नगर येथे ही घरफोडीची घटना घडली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गॅरेज चालक रवींद्र कारभारी बोरसे हे कुटुंबासह पाटणादेवी रोड हनुमाननगर भागात राहतात. घराच्या वरच्या मजल्यावर गणपती मूर्ती तयार केल्या जातात. सोमवारी मध्यरात्री २:३० वाजेनंतर खोलीत येऊन झोपले. पहाटे सव्वा सहाच्या सुमारास झोपेतून उठले असता त्यांच्या वडिलांना घराच्या मागच्या दोन दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. मागच्या खोलीच्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

कपाटात सोन्याचांदीचे दागिने ठेवलेले होते. तसेच दोन दिवसांपूर्वीच बँकेतून काढून आणलेले १ लाख ८० हजार रुपये देखील कपाटात ठेवलेले होते. तेही कपाटात दिसून आले नाही. घराच्या मागच्या दोन दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील कपाटातून १ लाख ८० हजार रूपये रोख, ५० हजार रूपये किमतीचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळसूत्र पोत, १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टोंगल, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे बेले असा सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

ही चोरी दि.४ रोजी मध्यरात्री अडीच ते पहाटे सव्वा सहा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी रवींद्र कारभारी बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास शहर पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील हे करीत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

निमदाळी धरणात पाय घसरून पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

Next Post

धावत्या रेल्वेचा धक्का लागून अनोळखी तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

धावत्या रेल्वेचा धक्का लागून अनोळखी तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon