• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, जुन्या वादातून तरुणाची चाकूने वार करून निर्घुण हत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2025
in Uncategorized
0
खळबळ, जुन्या वादातून तरुणाची चाकूने वार करून निर्घुण हत्या !

शहरातील न्यू जोशी कॉलनी परिसरात घडली घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सम्राट कॉलनी येथील रहिवासी तरुणाची जुन्या वादातून चाकूने सपासप वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना रविवार दि. २७ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला असून या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे.

धीरज दत्ता हिरवाडे (वय २४, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील व बहीणसह राहत होता. मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे काही तरुणांसोबत वाद होते.(केसीएन)या वादातून रविवारी दि. २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता न्यू जोशी कॉलनी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ धीरज व मारेकरी तरुणासह वाद झाले. या वादात धीरजला छातीवर, चेहऱ्यावर, डाव्या हातावर गंभीर वार झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अति रक्तस्त्राव झाल्यामुळे तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. धीरज हिरवाडे याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.(केसीएन)दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांसह एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच घटनास्थळी चॉपरचे पाते आढळून आले आहे. दरम्यान, या घटनेमध्ये कल्पेश भटू चौधरी (वय २३, रा.सम्राट कॉलनी) हा देखील गंभीर जखमी झाला आहे.

घटनेबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी देखील धीरज याला मारहाण झाली होती. आता पुन्हा जुना वाद उफाळून आला. त्यात आता धीरजची हत्याच झाली आहे. त्यामुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

देशभक्तीचा संदेश देऊन विद्यार्थ्यांचा वीर जवानांना सलाम

Next Post

रस्त्याच्या अँगलवर दुचाकी धडकून तरुण जागीच ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रस्त्याच्या अँगलवर दुचाकी धडकून तरुण जागीच ठार

रस्त्याच्या अँगलवर दुचाकी धडकून तरुण जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon