• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि उपचारांमध्ये पोषणाची भूमिका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि उपचारांमध्ये पोषणाची भूमिका

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाते जागतिक आहार तज्ञ डॉ झिशान अली यांनी दिल्या महत्वाच्या टीप्स

जळगाव ( प्रतिनिधी ) –  डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे इंडीयन सोसायटी ऑफ लाईफ स्टाईल मेडीसीन आयएसएलएम आणि फीजीशियन कमेटी और फॉर रिस्पॉसीबल मेडीसीन यांच्या सयुक्त विद्यमाने  एम .बी.बी. एस च्या विदयार्थ्यासाठी  असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि उपचारामध्ये पोषणाची भुमिका या विषयावर जागतिकस्तरावरचे आहारतज्ञ डॉ. झिशान अली, वाशिंटन, अमेरिका यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सुरूवातीला मान्यवरांचे स्वागत अनुक्रम अधिष्टाता  डॉ. प्रशांत सोलुंके,डॉ.एन एस आर्विकर,आणि डॉ दिलीप ढेकळे यांनी शाल, श्रीफळ देऊन केले.मार्गदर्शन करतांना तज्ञांनी  जुनाट व संसर्गजन्य नसलेला आजार जसे शुगर, उच्च रक्तदाब,कर्करोग इ. वर पूर्ण शाकाहार हा रामबाण उपाय आहे. तसेच जेवणात तेल, साखर, दुधजन्य पदार्थ, प्राण्यापासून निर्मत कोणतेही पदार्थ न घेतल्यास आरोग्य उत्तम राहील. कृत्रिम रित्या तयार केलेली पदार्थ (जंकफुड), तळलेले पदार्थ इत्यादीचा वापर पूर्णपणे बंद करावा. आपल्या जीवनशैलीत आमुलाग्र बदल करून दारू, तंबाखू, स्निग्ध पदार्थ सेवन टाळावे. व संपूर्ण वनस्पतीजन्य पदार्थांचेच सेवन करावे.या जिवनशैलीमुळे आपणास संसर्गजन्य नसलेले कर्करोग, उच्चरक्तदाब,मधुमेह आणि हदयविकार इ. पासुन आपले संरक्षण होईल. डॉ. योगीता बावसकर, आहारतज्ञ जळगाव व डॉ. नितिन नांदुुरकर, इंडीयन सोसायटी ऑफ लाईफ स्टाईल चे सदश्य यांचे सुद्धा संपूर्ण वनस्पती जन्य (डब्ल्युपीबीडी) पदार्थाच्या सेवनाचे फायदे विषद केले. सदर  व्याखानास  डॉ. उल्हास पाटील वैदयकीय महाविदयालयाचे प्राध्यापक, पदव्युत्तर व एम.बी.बी.एस चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमानंतर इंडीयन सोसायटी ऑफ लाईफस्टाईल मेडीसील (आयएसएलएम्) च्या वतीने संपूर्ण वनस्पतीजन्य पदार्थापासून बनविलेले पदार्थ भोजनाची प्रा.व  विदयार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा प्रा विजय मोरे, डॉ.गिरिश उगले आणि डॉ. गोविंद पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार  श्री.सुरकान  सिध्दकी यांनी मानले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिंगांसह हरणाच्या मांसाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

Next Post

कांदा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार ‘खेकड्या’ला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

कांदा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार ‘खेकड्या’ला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026
भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी
1xbet russia

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

April 29, 2026
उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी — डॉ. कमलेश तायडे
1xbet russia

उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी — डॉ. कमलेश तायडे

April 29, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी; महादेव हॉस्पिटल सज्ज १५ रुग्णांचा लाभ

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026
भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon