• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावच्या भाविकांना घेऊन विशेष विठाई एक्स्प्रेस पंढरपूरकडे रवाना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बाटली ‘आडवी’ करण्यासाठी एकवटल्या महिला, २ दिवसातच विशेष ग्रामसभा घेऊन दारुबंदीचा होणार ठराव

पंढरपूर वारीचे मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते उद्घाटन

चाळीसगांव (प्रतिनिधी) – चाळीसगाव ते पंढरपूर विठाई एक्स्प्रेस या विशेष रेल्वेच्या माध्यमातून ४ हजाराहून अधिक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी  रवाना झाली. त्याप्रसंगी वारीच्या प्रस्थान सोहळ्यास राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पालखीला खांदा दिला. तसेच विशेष रेल्वेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवून पंढरपूर कडे रवाना केले.

यावेळी खा. स्मिताताई वाघ, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, नाशिक भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्यामकांत सोनवणे, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण हे जरी माझ्यापेक्षा वयाने लहान असतील तर त्यांच्या अनेक कामांचा हेवा मला वाटतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी देखील आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे नियोजनात प्रत्यक्ष सहभागी होत असल्याने वारीचे महात्म्य जवळून अनुभवत आहे. पंढरपूरची वारी एक चांगला उपक्रम असून मी देखील माझ्या मतदारसंघातील वारकऱ्यांना पुढील आठवड्यात विशेष पंढरपूर दर्शन घडवणार आहे. खरोखर एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंगेश चव्हाण व त्यांचं काम असल्याचेही यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधी या नात्याने विकास कामे होत राहतील मात्र पंढरपुर येथे जाऊन विठ्ठलाचे  दर्शन वारकऱ्यांना करून आणणे ही माझ्यासाठी जीवनात महत्त्वाची बाब असल्याची भावना आ. मंगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. तालुक्यातील मायबाप जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, ही वारी ही कुटुंबाची वारी आहे. वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घडवून आणणे ही सेवा असून या सेवेतूनच खर विठ्ठलाचे दर्शन होत असल्याचे यावेळी आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

पंढरपूर येथे चाळीसगाव मतदारसंघातून गेलेल्या ४ हजार भाविकांच्या दोन वेळा जेवणाची व्यवस्था श्री शनी महाराज मठ येथे करण्यात आली आहे, चाळीसगाव हुन पंढरपूर जाताना व पंढरपूरहुन चाळीसगाव येताना रेल्वे मध्ये जवळपास १२ हजार पाणी बॉटल्स, औषधोपचार पेटी आदी अत्यावश्यक सोयी सुविधा   उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. भाविकांची वारी सुखकर व निरोगी व्हावी यासाठी संपूर्ण काळजी घेण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून भाजपा कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


 

 

Tags: #bjp #a.t.nana patil #girish mahajan #arvind deshmukh#chalisgaon news #jalgaon #maharashtra #bharatचाळीसगावच्या भाविकांना घेऊन विशेष विठाई एक्स्प्रेस पंढरपूरकडे रवाना
Previous Post

बंद घर फोडून चोरट्यांकडून ६४ हजारांचा  ऐवज लंपास

Next Post

 पूर्णपणे स्वयंचलित सोलर पॅनल क्लिनर रोबोची निर्मिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 पूर्णपणे स्वयंचलित सोलर पॅनल क्लिनर रोबोची निर्मिती

 पूर्णपणे स्वयंचलित सोलर पॅनल क्लिनर रोबोची निर्मिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon