• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माता-पिता, मालक आणि गुरू यांच्याप्रती कृतज्ञता ठेवा…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
माता-पिता, मालक आणि गुरू यांच्याप्रती कृतज्ञता ठेवा…

जैन आगम ठाणांगसुत्र सांगते की, माता, महात्मा आणि परमात्मा यांचे आशीर्वाद जीवनाला उन्नत करतात.  माता-पिता, मालक आणि गुरू यांच्याप्रती सतत कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. यात आईचे ऋण तर असीम आहे, जे कुणाला, कधीही फेडता येणारे नाही. असे श्रमणीसूर्या राजस्थान प्रवर्तिनी महासतीजी डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी धर्मसभेत सांगितले. प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी सांगितले की, या जगात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात: उद्याची चिंता करणारा ‘संसारी’ आणि भवाची (जन्म, जीवनाची) चिंता करणारा ‘साधक’ सुलभबोधी, दुर्लभबोधी आणि मनुष्याच्या सात भयांपैकी मृत्यू भय याबाबत अनुशंगिक प्रकाश टाकला.

 तीर्थंकर भगवान महावीर यांच्या महानिर्वाणानंतर ९८० वर्षांनी देवार्धिक्षमा श्रमण यांनी १२ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आगमसूत्र लिपीबद्ध केले. गणधर आणि देवार्धिक्षमामुळे हे ज्ञान आज आपल्यापर्यंत पोहोचले आहे. त्यांचे उपकार अनंत आहेत. त्याच प्रमाणे देवार्धिक्षमाच्या पूर्वजन्म व मनुष्य लोकात जन्म घेतल्यावर त्यांच्या जीवनात घडलेल्या सर्व गोष्टी, आगम लिपीबद्ध करण्याबाबतची प्रेरणा, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांचे संयम जीवन इत्यादी बाबत सविस्तरपणे प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी सांगितल्या.

माता-पिता, मालक आणि गुरू यांच्याविषयी मनात सतत जागृत भाव ठेवावा, असे आवाहन डॉ. सुप्रभाजी यांनी केले. राजा तोडरमल आणि त्यांच्या आईच्या असीम मायेची प्रेरणादायी कथा सांगितली. शत्रूच्या आक्रमणात मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने कष्टमय जीवन स्वीकारले. आजची पिढी अनेकदा आई-वडिलांना चुकीची वागणूक देते. पण जर देव, गुरू आणि धर्माविषयी आई वडिलांची श्रद्धा कमी होत असेल, तर मुलांनी ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. असे केल्याने त्यांच्या ऋणातून थोडे का होईना.. उतराई होता येईल, असे महत्त्वाचे सूत्र प्रवचनांती दिले गेले.

 

आर.सी. बाफना स्वाध्याय भवन, जळगाव.

दि. १२/०७/२०२५,

(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, जैन इरिगेशन जळगाव.)


 

 

Tags: ।। आत्मोत्कर्ष वाणी ।।#jalgaon jain company news #maharashtra
Previous Post

आयपीएचए महाराष्ट्र आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक आरोग्य क्विझ – २०२५’ चे यशस्वी आयोजन

Next Post

शहरात रविवारी १८ वे बहिणाबाई, सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शहरात रविवारी १८ वे बहिणाबाई, सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन

शहरात रविवारी १८ वे बहिणाबाई, सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
1xbet russia

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
1xbet russia

May 22, 2026
उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!
1xbet russia

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

May 22, 2026
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी
1xbet russia

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026

May 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon