• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील म्हसावद येथील ५८ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध घेतल्याने त्यांच्या उपचारादरम्यान शुक्रवारी दि. ४ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बळवंत युधिष्ठिर भट (वय ५८ रा. म्हसावद ता.जि. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. म्हसावद गावात बळवंत भट हे व्यक्ती आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. दि. १ जुलै रोजी त्यांनी राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केले. दरम्यान त्यांची ही प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दि. ४ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

Next Post

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon