• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जीवघेण्या रसायनमुळे विषबाधा होऊन तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जीवघेण्या रसायनमुळे विषबाधा होऊन तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव शहरात एमआयडीसीतील कंपनीत घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुसुंबा येथील एका २७ वर्षीय तरुणाचा कंपनीत घातक व विषारी द्रव्याच्या संपर्कात आल्याने विषबाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विश्वनाथ शांताराम सोनवणे (वय २७, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. विश्वनाथ सोनवणे हा कुटुंबासह कुसुंबा गावात राहत होता. शुक्रवार, २७ जून रोजी तो एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत असताना,  काहीतरी विषारी द्रावणाच्या (केमिकल) संपर्कात आला. यामुळे त्याला तीव्र विषबाधा झाली. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रात्री १० वाजता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विश्वनाथवर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यानच मंगळवार, १ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार सचिन पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

Next Post

कमी किमतीची पर्यावरण पुरक इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कमी किमतीची पर्यावरण पुरक इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती

कमी किमतीची पर्यावरण पुरक इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव
Uncategorized

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शासकीय कामात अडथळा आणत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

August 13, 2026
ऑपरेशन ३/२५’ ने जळगाव हादरले!
1xbet russia

ऑपरेशन ३/२५’ ने जळगाव हादरले!

August 13, 2026
तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी
Uncategorized

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शासकीय कामात अडथळा आणत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon