• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

जामनेर तालुक्यात गारखेडा येथील घटना

जळगांव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील गारखेडा येथील ३५ वर्षीय तरुणाचा त्यांच्या शेतातील विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे घडली आहे.

मयुर अशोक पाटील (वय ३४, रा. गारखेडा ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयूर हा दुपारी शेतात कामासाठी गेला होता. शेतात काही काम करीत असताना अचानक पाय घसरून ते विहिरीत पडले. दुर्दैवाने त्यांना पोहता येत नसल्याने विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नसल्याने व ते दररोज सायंकाळी जिमला जाण्यासाठी जात असत.(केसीएन)परंतु जिमची कुलूपाची चाबीही त्यांच्या जवळ असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच जामनेर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ दीपक जाधव हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

तलावातून बाहेर येताना विजेच्या खांब्याला स्पर्श होताच म्हैस चिटकली !

Next Post

अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी बोदवडच्या तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी बोदवडच्या तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon