• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तलावातून बाहेर येताना विजेच्या खांब्याला स्पर्श होताच म्हैस चिटकली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तलावातून बाहेर येताना विजेच्या खांब्याला स्पर्श होताच म्हैस चिटकली !

जळगावात मेहरूण तलावात पशुधनाची हानी

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील मेहरूण तलावात पाणी पिण्यासाठी म्हशी उतरल्या होत्या. पाणी पिऊन त्या बाहेर येत असताना एक विजेच्या खांब्याचा धक्का लागल्याने तिथेच विजेचा धक्का लागून ती चिटकली व गतप्राण झाली. पशुपालकाच्या नुकसानीचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

तांबापुर परिसरातील गवळीवाडा येथे रविंद्र पुंडलिक हटकर (वय ४०) हे परिवारासह राहतात. शनिवारी दि. २८ जून रोजी नेहमीप्रमाणे ते त्यांच्या म्हशी घेऊन मेहरूण तलाव येथे पाणी पिण्यासाठी घेऊन गेले होते.(केसीएन)तेथे पाणी पिल्यावर म्हशी बाहेर निघत होत्या. त्यातील एक म्हशीचा जवळच्या विजेच्या खांब्याला स्पर्श झाला अन तिला विजेचा जोरदार धक्का लागून ती तेथेच गतप्राण झाली. घटना पाहिल्यावर पशुपालक रविंद्र हटकर यांना अश्रू अनावर झाले. मयत म्हशीची किंमत अंदाजे सव्वा लाख रुपये आहे.

दरम्यान, जिल्हा पशुचिकित्सक अधिकारी डॉ. चोपडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.(केसीएन)दरम्यान, २ वर्षांपूर्वीदेखील तलाव परिसरात योगेश हटकर यांच्या मालकीच्या २ म्हैस यांना विजेचा धक्का लागून मयत झाल्या आहेत. त्याबाबतची शासकीय नुकसान भरपाई अद्यापि योगेश हटकर यांना मिळालेली नाही. पशुपालकांना पशुधनाची हानी झाल्याबद्दल शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

लक्झरी बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवासी गंभीर जखमी, गुन्हा दाखल

Next Post

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon