• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक

जळगाव जिल्हा प्रशासनाची सूचना

जळगाव (प्रतिनिधी) :- शेतकरी व इतर कर्जदार नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सावकारांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला आळा बसावा यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या “महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४” अंतर्गत राज्यातील सर्व परवानाधारक सावकारांनी आपल्या व्यवसाय स्थळी व्याजदरासंबंधी स्पष्ट माहिती असलेला फलक लावणे जिल्हा प्रशासनाकडून अनिवार्य करण्यात आले आहे.

या फलकावर सावकाराचे नाव, परवाना क्रमांक, कार्यक्षेत्र, परवाना जारी करणाऱ्या कार्यालयाचे नाव व विविध प्रकारच्या कर्जांवर आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांची माहिती देणे आवश्यक आहे. हा फलक व्यावसायिक ठिकाणाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात यावा, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने केली आहे. शासनाने सावकारांसाठी व्याजदराची मर्यादा ठरवून दिली आहे. शेतकऱ्यांसाठी तारण कर्जावर जास्तीत जास्त ९ टक्के व विनातारण कर्जावर १२ टक्के प्रतिवर्ष व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी १५ टक्के, तर तारण कर्जासाठी १८ टक्के अधिकतम व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे. हे नियम सर्व परवानाधारक सावकारांसाठी बंधनकारक असून, अशा फलकाची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे.


 

Tags: #jalgaon jimaka news
Previous Post

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण

Next Post

पिशवीत १ लाख रुपयांची असलेली रोकड चोरटयांनी लांबविली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

पिशवीत १ लाख रुपयांची असलेली रोकड चोरटयांनी लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025
सीईओ मीनल करनवाल यांची संवेदनशीलता : ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले !
1xbet russia

सीईओ मीनल करनवाल यांची संवेदनशीलता : ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले !

June 28, 2025
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा
1xbet russia

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा

June 28, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon