• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील साकेगाव येथील वरूण हॉटेल येथे दारूची बाटली दिली नाही, या रागातून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करत हॉटेलमधील सामानांची तोडफोड करून गल्ल्यातील रोकड घेऊन गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २३ जून रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ जून रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील साकेगाव येथील वरुण हॉटेल येथे सुमित सुभाष इंगळे (वय-३३, रा.भुसावळ) हा तरुण मॅनेजर म्हणून नोकरीला आहे. दि. २२ जून रोजी कुणाल अहिरे याला दारूची बाटली दिली नव्हती. या रागातून दुसऱ्या दिवशी सोमवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजता सुमित इंगळे हा दुकानावर असताना त्या ठिकाणी कुणाल अहिरे, सोनू मस्के, नवीन लोखंडे, अमोल भुसारे आणि त्यांच्यासोबत इतर आठ ते दहा अनोळखी व्यक्ती या सर्वांनी हॉटेलवर येऊन मॅनेजर सुमित इंगळे याला शिवीगाळ करून हॉटेलमधील सामानांचे नुकसान केले.

तसेच गल्ल्यातील २० ते २५ हजार रुपयांची रोकड जबरी काढून घेतले आणि हॉटेलमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे फुटेज आणि डीव्हीआर मशीन सोबत घेऊन गेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात हॉटेल मॅनेजर सुमित इंगळे यांनी भुसावळ तालुका पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार कुणाल अहिरे, सोनू मस्के, नवीन लोखंडे, अमोल भुसारी यांच्यासह अनोळखी आठ ते दहा जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

Next Post

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद
1xbet russia

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

May 6, 2026
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
Uncategorized

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

May 6, 2026
जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय
1xbet russia

जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

May 6, 2026
प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची
1xbet russia

प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

May 6, 2026
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon