• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगाव शहरात एसपी ऑफिससमोर घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील नवीन बसस्थानकातून सुटी असल्यामुळे जामनेर येथील मूळगावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना आरोग्य सेविका महिलेची ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्याने लंपास केली आहे. या प्रकरणी दि. २३ जून रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती प्रमोद वाघ (वय ४७, रा. खोटे नगर, मूळ रा. जामनेर) या जिल्हा परिषदेत आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. दि. २१ जून रोजी त्या सुटीनिमित्त आपल्या मूळगावी जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १३.२० ग्रॅम वजनाची आणि अंदाजे ७० हजार रुपये किमतीची सोनपोत चोरून नेली. ही घटना बसमध्ये चढत असतानाच घडल्याचे सांगण्यात येत आहे. ज्योती वाघ जामनेर येथील घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या गळ्यातील सोनपोत चोरीला गेली आहे. या प्रकाराने त्यांना मोठा धक्का बसला. लागलीच, सोमवारी त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या चोरीसंदर्भात फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

Next Post

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
1xbet russia

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026
शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon