• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर तालुक्यात मलकापूर रस्त्यावर वनविभागाची कारवाई

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर वन विभागाने विनापरवाना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक पकडला. महिला कर्मचाऱ्यांनी रात्री गस्तीवर असताना ही कारवाई केली. वन विभागाचे पथक २० जूनच्या रात्री मुक्ताईनगर वन परिक्षेत्रात गस्तीवर होते. मलकापूर ते मुक्ताईनगर दरम्यान बोदवड चौफुलीजवळ एक संशयास्पद ट्रक वेगाने जाताना दिसला.

रस्त्यावर असलेल्या महिला वन कर्मचाऱ्यांना संशय येताच त्यांनी पाठलाग करून एमएच.२८-बी. ७३२३ हा ट्रक थांबवला. वाहनाची तपासणी केली असता त्यात मिश्र प्रजातीचे जळावू लाकूड होते. चालकाकडे त्याचा परवाना नव्हता. त्यामुळे रुईखेड्याच्या वनपाल डी.ए. जाधव, हरताळा वनरक्षक दीपाली बेलदार, वनरक्षक आर.जी. शिर्के व सुरेश महाले यांनी ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये १४ घनमीटर लाकूड होते. त्याची किंमत सुमारे १० हजार रुपये आहे. वाहनाची बाजारभावानुसार किंमत १० ते ११ लाख रुपये आहे. मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. गेल्या आठवड्यात सुद्धा आरएफओ रुपाली शिंदे व दीपाली बेलदार यांनी विनापरवाना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. अवैध वृक्षतोड, लाकडांची विनापरवाना वाहतूक यावर वन विभागाचे पथक लक्ष ठेवून आहे.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

Next Post

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जैन कंपनी

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon