• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खळबळ : रिंगणगावच्या १३ वर्षीय मुलाचा गळा चिरून शेतात फेकले..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

एरंडोल तालुक्यातील खर्ची परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवार दि. १७ जून रोजी सकाळी ८ वाजता मृतदेह आढळून आला आहे. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून एरंडोल पोलीस स्टेशन तपास करीत आहे.

तेजस गजानन महाजन (वय १३, रा.रिंगणगाव ता. एरंडोल) असे मयत बालकाचे नाव आहे. तो रिंगणगाव येथे आई,वडील, मोठी बहीण यांच्यासह राहत होता. तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून हार्डवेअरचे दुकान चालवत उदरनिर्वाह करीत आहेत.(केसीएन)दरम्यान सोमवार दि. १६ जून रोजी गजानन महाजन यांनी त्यांचा १३ वर्षीय मुलगा तेजस महाजन याला दुकानावर बसवून जळगावला कामानिमित्त निघून गेले होते. तर तेजस हा दुकान बंद करून घरी जाणे कुटुंबीयांना अपेक्षित होते. मात्र तेजस घरी आला नाही. सोमवारी गावाच्या बाजाराचा दिवस देखील होता. म्हणून शोधाशोध सुरू झाली. एरंडोल पोलीस स्टेशनला कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र फिरवीत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला होता. अखेर मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये १३ वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरंडोल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले.(केसीएन)या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. घटनास्थळी मोबाईल फॉरेनसिक व्हॅन दाखल झाली असून तपास सुरू झाला आहे. दरम्यान बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा तपास पोलीस करत असून काही इसमांची संशयित म्हणून धरपकड केली असल्याची माहिती मिळत आहे. खुनाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्हा हादरला आहे.


 

Previous Post

सिनेस्टाईल थरार : मुक्ताईनगरपासून थेट अकोल्यापर्यंत दरोडेखोरांचा पाठलाग, निरीक्षक जखमी !

Next Post

भुसावळ शहरातील दोन गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार

भुसावळ शहरातील दोन गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

जनगणनेच्या प्रक्रियेला सुरूवात, केंद्र शासनातर्फे अधिसूचना जारी

June 17, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

June 17, 2025
वडाळी दिगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

वडाळी दिगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात

June 17, 2025
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

सोशल मीडियावरील मेसेजमुळे राग : तरुणाने केला गॅरेज चालकावर चाकू हल्ला !

June 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

जनगणनेच्या प्रक्रियेला सुरूवात, केंद्र शासनातर्फे अधिसूचना जारी

June 17, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

June 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon