• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतीकाम करताना वीज कोसळली, बालकासह ३ ठार, १ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घरांवर वीज कोसळली, वाहनांसह वस्तूंचे नुकसान

चाळीसगाव तालुक्यात कोंगानगर येथील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर येथे रविवारी दि. १५ जून रोजी दुपारी शेतात काम करीत असताना वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला असून, तरुण जखमी झाला आहे. रुग्णालयात आ. मंगेश चव्हाण यांच्यासह तहसीलदार व अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे.

शहरासह जिल्ह्यात शेतीकामांना शेतकऱ्यांनी वेग दिला आहे. कृषी विभागाकडून १५ जूननंतर पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्यात रविवारी १५ जून रोजी दुपारी विजांचा कडकटाट व मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली.(केसीएन)तालुक्यातील कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) तालुक्यालगतच्या कोंगानगर शेतशिवारात शेतीकामे करीत असताना मजुरांवर अचानक वीज कोसळली. यात लखन दिलीप पवार (वय १४), दशरथ उदल पवार (वय २४, दोन्ही रा. कोंगानगर) यांच्यासह समाधान प्रकाश राठोड (वय ९, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) या बालकाचाही मृत्यू झाला.

तर या दुर्घटनेत दिलीप उदल पवार (वय ३५) जखमी झाले असून, त्यांच्यावर चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव येथील आ. मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार (महसूल), मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांना धीर दिला. पुढील मदतकार्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

भरधाव कारच्या धडकेत एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन गंभीर जखमी

Next Post

बसस्थानकात पर्स लांबविणाऱ्या संशयित महिलेची कोठडीत रवानगी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

बसस्थानकात पर्स लांबविणाऱ्या संशयित महिलेची कोठडीत रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon