• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रुग्णवाहिकेत ट्रॅकर बसवा, आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिस्तीने, जबाबदारीने वागा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रुग्णवाहिकेत ट्रॅकर बसवा, आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिस्तीने, जबाबदारीने वागा !

सीईओ मीनल करनवाल यांचे कडक निर्देश

जळगाव ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील कर्जाने आरोग्य उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका आदिवासी महिलेला भर रस्त्यावर प्रसूती करावी लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक दि. 30 मे रोजी घेतली. बैठकीदरम्यान, कर्मचाऱ्यांनी शिस्तीत, जबाबदारीने वागण्याच्या सीईओनी कडक सूचना दिल्या आहेत.

या बैठकीदरम्यान प्रमुख आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर करनवाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, ग्रामीण व आदिवासी भागांतील नागरिकांपर्यंत दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा पोहोचवणे ही आरोग्य विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्यात कोणतीही कुचराई सहन केली जाणार नाही.

बैठकीतील महत्त्वाचे निर्देश व सूचना
• आदिवासी भागांसाठी कृती आराखडा तयार करणे: विशेषतः गर्भवती व बाळंत महिलांसाठी प्रभावी आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश.
• औषध वाटप योजना मजबूत करणे: आवश्यक औषधे वेळेवर व नियमितपणे वितरीत होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
• रुग्णवाहिकेची सेवा सुधारण्यावर भर: प्रत्येक रुग्णवाहिकेत जीपीएस ट्रॅकर बसवण्याचे आदेश दिले, जेणेकरून तिचे मूव्हमेंट ट्रॅक करता येईल व आपत्कालीन प्रसंगी वेळेवर पोहोचता येईल.
• आरोग्य कर्मचाऱ्यांना जबाबदारीने वागण्याचा आग्रह: सेवाभाव, तत्परता व शिस्तबद्धता ही आरोग्य कर्मचाऱ्यांची ओळख ठरली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले.

या बैठकीस लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे यांच्यासह अनेक वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमताने यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी एकजूटीनं आणि जबाबदारीने कार्य करण्याचे आश्वासन दिले.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

गावठी पिस्तूलसह जीवंत काडतूस बाळगणाऱ्यास अटक  

Next Post

सुजाता बागूल यांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुजाता बागूल यांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

सुजाता बागूल यांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon