• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यापूर्वीही लाचेची कारवाई, तरीही सुधारेना…वैद्यकीय बिले मंजुरीसाठी लाच घेणारा मुख्याध्यापक दुसऱ्यांदा  अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

जळगाव एसीबीची एरंडोल तालुक्यात कारवाई

एरंडोल (प्रतिनिधी) :-  पत्नीचे मेडिकल बिल मंजूर करवून घेण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या निपाणेतील हरिहर माध्यमिक हायस्कूलमधील मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन याला ३ हजार ६०० रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याप्रकरणी कासोदा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शाळेतील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचे २३ हजार ८१५ रूपयांचे वैद्यकीय बिल होते. हे बिल मंजूर होण्यासाठी या कर्मचाऱ्याने महाजन यांच्याकडे ते सादर केले होते. हे बिल आपण आपल्या ओळखीने जिल्हा रुग्णालय व वेतन अधिक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडून मंजूर करवून घेतो, असे आश्वासन महाजन याने दिले होते. यासाठी महाजन याने सुरूवातीला ५ हजार रूपये लाच मागितली होती. मात्र तडजोड करून ३ हजार ६०० रूपये एवढी रक्कम देण्याचे ठरले. दरम्यान, या कर्मचाऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप महाजन याच्यावर कारवाइ करण्यात आली.

याबाबत कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापक महाजन याने यापूर्वी याच कर्मचाऱ्याकडून वेतन निश्चितीच्या फरकाची २ लाख ५३ हजार ७८० रूपये एवढी रक्कम मिळवून देण्यासाठी १२ हजार ५०० रूपये लाच मागितली होती. तडजोडअंती १० हजार रूपये लाच स्विकारली होती. या प्रकरणातही महाजन याच्यावर २७ जून २०२४ रोजी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाइ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ सुरेश पाटील, पोहेकों किशोर महाजन, पो. ना. बाळू मराठे, पोकों प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली.


 

 

Tags: #erondol crime news #maharashtraतरीही सुधारेना...वैद्यकीय बिले मंजुरीसाठी लाच घेणारा मुख्याध्यापक दुसऱ्यांदा  अटकेतयापूर्वीही लाचेची कारवाई
Previous Post

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम ऐतिहासिक आणि क्रांतिकारी :  मकरंदभाई पाटील

Next Post

बांधकाम कामगारांसाठी पाचोरा येथे ऑनलाइन नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकाम कामगारांसाठी पाचोरा येथे ऑनलाइन नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न

बांधकाम कामगारांसाठी पाचोरा येथे ऑनलाइन नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026
ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार
1xbet russia

ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon